Photo Credit; instagram

Arrow

2000 रूपयांच्या नोटेची संपलेली गोष्ट! कधी आली अन् कधी गेली? 

Photo Credit; instagram

Arrow

RBI ने 19 मे 2023 रोजी एक परिपत्रक जारी करून 2000 रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2000 रूपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

आता साडेसहा वर्षांनी 2000 रूपयांच्या या नोटा बंद करण्याची घोषणा RBI ने केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

500-1000 च्या नोटाबंदीनंतर, RBI कायदा 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत 2000 च्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्या नोटाबंदीचा बाजार आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम कमी करण्यासाठी या नोटा जारी करण्यात आल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

मार्च 2017 मध्ये, आरबीआयने दोन हजार रुपयांच्या सुमारे 89% नोटा जारी केल्या होत्या, परंतु 2018 मध्ये त्यांचे चलन कमी झाले.

Photo Credit; instagram

Arrow

31 मार्च 2018 रोजी एकूण नोटांमधील 2000 च्या नोटांचा वाटा 37.3% इतका कमी झाला होता, ज्यामुळे त्यांची छपाई थांबवण्यात आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

2000 च्या नोटांची छपाई थांबली तोपर्यंत इतर मूल्यांच्या बँक नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांच्या नोटा आता सामान्य व्यवहारांमध्ये फारशा वापरल्या जात नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळेच आरबीआयच्या क्लीन नोट धोरणांतर्गत या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आंबा खाल्ल्यानंतर 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, घ्यावे लागतील उपचार

पुढील वेब स्टोरी