दररोज 'या' तीन रंगाच्या गोष्टींचे करा सेवन, चष्म्याचं नो टेन्शन!
Photo Credit; instagram
शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच आपल्या खराब लाइफस्टाइलचाही डोळ्यांवर परिणाम होतो.
Photo Credit; instagram
डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी काही खास गोष्टींचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.
Photo Credit; instagram
माहितीनुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या सेवनाने आरोग्य तर चांगले रहातेच याशिवाय दृष्टीही वाढते.
Photo Credit; instagram
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आहारात रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांचा समावेश केल्यास तुमची दृष्टी सुधारते.
Photo Credit; instagram
गडद हिरवा, पिवळा किंवा केशरी रंगाची फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने दृष्टी वाढते.
Photo Credit; instagram
या रंगाच्या गोष्टींमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनचे प्रमाण जास्त असते जसे की केळं, पालक, ब्रोकोली, संत्रे, टरबूज, काळी मिरी, स्क्वाश, अंड्यातील पिवळ बलक.
Photo Credit; instagram
ही एक सामान्य माहिती आहे, डोळ्यांना काही त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
Lust Story 2 : इंटिमेट सीन करतानाच अभिनेत्री..., शूटिंगवेळी काय घडलं?