Bollywood: कुणी 3 दिवसात-कुणी 3 महिन्यात, प्रसूतीनंतर 'या' अभिनेत्री पुन्हा परतल्या कामावर!

Photo Credit instagram

Arrow

एक काळ असा होता जेव्हा एखाद्या अभिनेत्रीचे करिअर लग्नानंतर आणि मूल झाल्यानंतर संपुष्टात यायचं. पण आता ही गोष्ट बदलताना दिसतेय.

Photo Credit instagram

Arrow

आता अभिनेत्री गरोदर असताना काम तर करतातचं पण, प्रसूतीनंतरही पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करताना दिसतात.

Photo Credit instagram

Arrow

अभिनेत्री आलिया भट्टही सध्या यामुळेच चर्चेत आहे. प्रसूतीनंतर अवघ्या तीन महिन्यातच तिने पुन्हा काम सुरू केलं.

Photo Credit instagram

Arrow

एका आवॉर्ड शोमध्ये आलिया सहभागी झाली होती. यावेळी तिने जबरदस्त डान्स परफॉर्मन्सही दिला. यासाठी तिचं कौतुक होत आहे.

Photo Credit instagram

Arrow

कॉमेडियन आणि होस्ट भारती सिंग तिच्या मुलाच्या जन्मानंतर केवळ तीन दिवसांत कामावर परतलेली. गरोदर असतानाही ती काम करताना दिसली होती.

Photo Credit instagram

Arrow

दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने मुलाच्या जन्मानंतर चार महिन्यातच पुन्हा काम सुरू केलं होतं.

Photo Credit instagram

Arrow

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरने गरोदरपणातही काम केलं होतं.

Photo Credit instagram

Arrow

करीना दोन्ही मुलांच्या जन्मानंतर लगेचचं, कामावर परतून इतरांसाठी रोल मॉडेल बनली आहे.

Photo Credit instagram

Arrow

'भाभी जी घर पर है' या मालिकेतील गोरी मेम उर्फ अभिनेत्री सौम्या टंडन मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 5 महिन्यात कामावर परतली होती.

Photo Credit instagram

Arrow

नेहा धुपिया तिच्या मुलीच्या जन्मानंतर 45 दिवसांनी रोडीजच्या सेटवर परतलेली तर, मुलाच्या जन्मानंतर 6 महिन्यांनी काम सुरू केलं होतं.

Photo Credit instagram

Arrow