Photo Credit मुंबई TAK
Arrow
'बगाड' यात्रेत विघ्न! जुन्नर पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही दुर्घटना, काय घडलं?
Arrow
पुणे जिल्ह्यातील हिंजवडी गावात म्हातोबा देवाची यात्रा गुरूवारी 6 एप्रिल रोजी होती.
Arrow
अनेक वर्षांच्या परंपरेनुसार या यात्रेत बगाडाची प्रथा आहे.
Arrow
पिंपरी चिंचवडलगतच्या हिंजवडीतील रहिवाशी श्रीधर जांभुळकर यांना यावेळी गळकरीचा मान होता.
Arrow
अशा स्थितीत एक धक्कादायक घटना घडली. यामुळे सगळीकडे गदारोळ माजला.
Arrow
हिंजवडीच्या यात्रेतील बगाड हे मधोमध तुटलं अन् बगाडचे यंदाचे गळकरी खाली कोसळले.
Arrow
संध्याकाळच्या सुमारास बगाड सुरू झालं, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी सुरू झाली आणि तेव्हाच हे बगाड मधोमध तुटलं.
Arrow
सुदैवाने यात कोणतीही गंभीर इजा झालेली नाहीये.
Arrow
पुण्यातील जुन्नर तालुक्यातही काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली. ज्यामध्ये दोन मानकरी जखमी झाले.
Priyanka Chopra: सिद्धीविनायक गणपतीचं लेकीसह घेतलं दर्शन, पण आता प्रियांका का होतेय ट्रोल?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा