Photo Credit; instagram
Arrow
'साहेब आमच्या सर्वांचे...' शरद पवारांच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड भावूक!
Photo Credit; instagram
Arrow
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. सर्वजण भावूक आणि चिंतेत दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी समिती ही सूचवली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांना भावनिक वक्तव्य केले.
Photo Credit; instagram
Arrow
जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'साहेब आपण सर्वाचे अश्रू आणि भावना पाहात आहात.'
Photo Credit; instagram
Arrow
'गेली 60 वर्षे कार्यकर्त्याच्या मनात काय, हे बघणारे जादूगर तुम्ही आहात. वय हा तुमच्यासाठी प्रश्न नाही आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'साहेब कुणालाही कल्पना न देता निवृत्ती घोषणा केली. असा निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. हवं तर आमचा राजीनामा घ्या. पण अध्यक्षपद सोडू नका'
Photo Credit; instagram
Arrow
'2004 साली नागपूरमध्ये तोंडातून रक्त वाहत होते पण तरीही तुम्ही प्रचार केला. आम्ही हे पाहिले आहे. आता तुमची तब्येत खूप बरी आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात होणे नाही. तुम्ही आमचे जीवन आहात.' असे म्हणत जितेंद्र आव्हाड ढसाढसा रडले.
NCP : शरद पवारांसमोर जयंत पाटलांना अश्रू अनावर, म्हणाले, "बाजूला गेलात तर..."
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा