Photo Credit: instagram

Arrow

पालकांनी मुलांसोबत झोपणे केव्हापासून बंद करावं?, जाणून घ्या कारण

Photo Credit: instagram

Arrow

भारतातील बहुतेक पालकांना आपल्या मुलांसोबत झोपायला आवडतं.

Photo Credit: instagram

Arrow

पण कधी कधी एकत्र झोपणे हे पालक आणि मुले दोघांसाठीही हानिकारक ठरू शकतं.

Photo Credit: instagram

Arrow

पालकांनी एका टप्प्यानंतर मुलांसोबत बेड शेअर करु नये. जाणून घ्या पालकांनी मुलांसोबत झोपणे केव्हापासून बंद करावे.

Photo Credit: instagram

Arrow

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्री-प्युबर्टी दरम्यान तुम्ही मुलासोबत झोपणे थांबवावे.

Photo Credit: instagram

Arrow

तारुण्य किंवा प्री-प्युबर्टी ही अशी वेळ असते जेव्हा तुमच्या मुलांचे शरीर लैंगिकदृष्ट्या परिपक्व होऊ लागते.

Photo Credit: instagram

Arrow

यौवन अवस्थेच्या प्रारंभी म्हणजेच मुलांमध्ये तारुण्य 9 ते 14 वर्षांच्या दरम्यान सुरू होऊ लागते.

Photo Credit: instagram

Arrow

यौवनकाळात मुलांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात, अशा परिस्थितीत तुम्ही मुलांना स्पेस देणं गरजेचं आहे.

Photo Credit: instagram

Arrow

जर तुम्ही तुमच्या मुलांसोबत झोपत असाल, तर त्याला दिवसभर आराम मिळेल याची खात्री करा.

Photo Credit: instagram

Arrow

तज्ज्ञ म्हणतात की, पालक आणि मुलांना एकत्र झोपताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते

Photo Credit: instagram

Arrow

जर मुलं तुमच्याशिवाय झोपू शकत नसतील, तर त्याला झोपवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या बेडवर झोपू शकता.

Photo Credit: instagram

Arrow

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पालकांनी 12 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत कधीही बेड शेअर करू नये. 

 'या' दोघी आहेत तरी कोण?, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा