Photo Credit instagram

Arrow

Aishwarya Rai Bachchan ने असं केलं तरी काय? ज्यामुळे पुन्हा आली चर्चेत; चाहतेही पाहत राहिले  

Photo Credit instagram

Arrow

ऐश्वर्या राय बच्चनचा 'पोन्नियिन सेल्वन 2' 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.

Photo Credit instagram

Arrow

या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी ऐश्वर्याने असे काही केले ज्यामुळे तिला पाहून सर्वच इम्प्रेस झाले आहेत.

Photo Credit instagram

Arrow

'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात ऐश्वर्या आपल्या सीटवरून उठली आणि मणिरत्नम यांच्या पाया पडली.

Photo Credit instagram

Arrow

हे पाहून चाहत्यांचे तिच्याप्रती असलेले प्रेम आणखी वाढले. सध्या ऐश्वर्याचे फार कौतुक होत आहे.

Photo Credit instagram

Arrow

ऐश्वर्याने मणिरत्नम यांच्यासोबत चार चित्रपटांमध्ये काम केले आहे. इरुवर हा तिचा पहिला चित्रपटही त्यांनीच दिग्दर्शित केला होता.

Photo Credit instagram

Arrow

असे म्हटले जाते की, मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या गुरु या चित्रपटाच्या सेटवर अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला प्रपोज केले होते.

Photo Credit instagram

Arrow

ऐश्वर्याच्या लुकबद्दल सांगायचे झाले तर तिने कार्यक्रमासाठी ऑफ व्हाइट रंगाचा अनारकली लेहेंगा परिधान केला होता.

Photo Credit instagram

Arrow

त्यावर लाइट मेकअप, शायनी लिपस्टिक लावत सिग्नेचर स्टाइलमध्ये केस मोकळे ठेवले.

Photo Credit instagram

Arrow

 ऐश्वर्याने हिरव्या रंगाचा नेकपीस आणि हिरव्या पाचूची मॅचिंग अंगठी कॅरी केली होती. 

सिनेसृष्टीतील अश्लीलतेवर अभिनेत्री म्हणाली, 'प्रत्येक इंडस्ट्रीत A, B, C ग्रेड...'

पुढील वेब स्टोरी