वय अवघं 48...काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा
बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.
काजोल देवगण आता नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी धुमाकुळ घातलाय.
काजोलने ब्लॅक जम्पसुट आणि येलो रफल टॉप घातलाय. या आऊटफीटमध्ये ती खुपत सुंदर दिसत होते.
काजोलने सिग्नेचर स्टाईलमध्ये केस मोकळे ठेवले आहेत.यासोबत त्याने ब्लॅक हिल्स घातले आहेत.
काजोलच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
ही खरंच 48 वयाची वाटतं नाही, असे कमेंट एका युझरने केले आहे.
काजोलही बॉलिवूडची बिंधास्त आणि बबली गर्ल आहे.