कोश्यारींबद्दल तो प्रश्न ऐकून अजित पवार, आदित्य ठाकरे खळखळून हसले
पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा, पत्रकार परिषद पार पडली.
अजित पवार, आदित्य ठाकरे आणि नाना पटोले पत्रकार परिषदेत हजर होते.
पत्रकारांकडून भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
'महाराष्ट्रात चांगल्या माणसांबरोबर महाराष्ट्रात दाऊद आणि गुंडही आहेत', असं कोश्यारी म्हणाले.
हा प्रश्न ऐकून आदित्य ठाकरे आणि अजित पवारांनी एकमेकांकडे बघितलं.
दोघांनाही हसून अनावर झालं आणि अजित पवारांनी डोक्याला हात लावला.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेब स्टोरी बघा