अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने रविवारी आत्महत्या केली होती.आकांक्षा दुबे आधी अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यानी देखील आत्महत्या केली होती.
Photo Credit
Arrow
अलीबाबा फेम तुनिशा शर्माने सुसाईड केले होते. अभिनेत्रीने को स्टार आणि बॉयफ्रेंड शीजान खानच्या मेकअप रुममध्ये सुसाईड केलं होतं.
Photo Credit
Arrow
अभिनेत्री वैशाली ठक्करनेही आत्महत्या केली होती. बॉयफ्रेंड राहुल नवलानीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने हे पाऊल उचलंल होतं.
Photo Credit
Arrow
बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीने 24 व्या वर्षी आत्महत्या केली. प्रत्युशाचे लवलाईफ खुपच तणावपुर्ण होते.
Photo Credit
Arrow
सेजल शर्माने 26व्या वर्षी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं. तसेच माझ्या आत्महत्येला कोणीच जबाबदार नाही आहे, अशी चिठ्ठी लिहली.
Photo Credit
Arrow
क्राईम पेट्रोल फेम प्रिक्षा मेहतानेही सुसाईड केलं होते. इंडस्ट्रीत काम न मिळत असल्याने तणावातून तिने आत्महत्या केली होती.
Photo Credit
Arrow
अभिनेत्री चित्रा कामराजने हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती.तणावातून तिने हे पाऊल उचचल्याचे बोलले जाते.
Photo Credit
Arrow
तमिळ अभिनेत्री पोलीना जेसिकाने सुसाईड केलं होते. प्रेम प्रकरणातून तिने आत्महत्या केली होती.
Photo Credit
Arrow
अभिनेत्री पल्लवी डे ने गळफास घेतला होता. सागनिक चक्रवर्तीने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेतले होते.
Photo Credit
Arrow
बिदीशा डे मजूमदारने 21 व्या वर्षी आत्महत्या केली. लव लाईफमधील काही समस्येमुळे तिने सुसाईड केली होती.
Photo Credit
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?