Photo Credit instagram
Arrow
कारमध्ये Kiss.. Alia-Ranbir झाले भयंकर ट्रोल
Arrow
14 एप्रिल 2023 रोजी बॉलिवूड सेलिब्रिटी कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.
Arrow
यावेळी या क्यूट कपलला त्यांच्या नवीन घराजवळ स्पॉट केले गेले.
Arrow
अॅनिव्हर्सरीदिवशी रणबीर आणि आलियाला एकत्र पाहून पापाराझींना हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करायचा होता.
Arrow
कारमध्ये बसलेल्या रणबीर आणि आलियाला गाठत पापाराझींनी त्यांचे फोटो क्लिक केले.
Arrow
यावेळी आलियाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. एवढंच नाही तर तिने हसत हसत रणबीरला kiss ही केले.
Arrow
कारमधील त्यांचा हा रोमँटिक अंदाज पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत.
Arrow
तर, काही यूजर्सना कारमध्ये आलियाने रणबीरला kiss केल्याचे आवडले नाही.
Arrow
इतके खोटे किस? असे म्हणत अनेकांनी कमेंट केली. तर दुसऱ्याने लिहिले, 'हे स्पष्ट आहे की आलिया उगाच खोट्या पद्धतीत हसत आहे.'
Arrow
रणबीर-आलिया ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे.
Arrow
पण, लोक काय म्हणतील याचा आलियाला काही फरक पडत नसल्याचे तिने मागेच म्हटलं होतं.
MS Dhoni 'तो' फोटो भाजप नेत्यानेही केला शेअर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!