Photo Credit; instagram

Arrow

Alia Bhatt : ... अन् आलिया म्हणाली, 'आता आपण घरी जाऊन झोपलं पाहिजे'

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्ट सध्या तिचा आगामी चित्रपट 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच ती मनीष मल्होत्राच्या शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

रॅम्पवर चालताना आलिया इतकी थकली होती की तिला झोप येऊ लागली. रणवीर काय बोलतोय याकडेही तिचं लक्ष नव्हतं. मधेच तिने जांभळी दिली.  तर मनीष तिचा लेहेंगा फिक्स करत होता.

Photo Credit; instagram

Arrow

हे पाहून सर्वजण हसू लागले, आलियाने रणवीरच्या हातातून माईक हिसकावून घेतला आणि म्हणाली, 'इथे आल्याबद्दल धन्यवाद. मी काहीही तयारी केलेली नाही. मला वाटलंस 17 वेळा टाळ्या वाजवल्यानंतर माझं काम संपेल."

Photo Credit; instagram

Arrow

आलिया म्हणते की, "रणवीरची एनर्जी लेव्हल अप्रतिम आहे, मी त्याच्याशी बरोबरी करू शकत नाही. मी इथे येऊन खूप आनंदी आणि तुम्हा सर्वांची आभारी आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला वाटतं आता खूप उशीर झाला आहे, आता आपण घरी जाऊन झोपले पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

आलिया आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या नवीन कलेक्शनमधील मनीष मल्होत्राच्या 25 व्या फॅशन शोसाठी एकत्र रॅम्प केला. दोघेही शोस्टॉपर्स होते.

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने मनीषने डिझाइन केलेला सिल्व्हर ब्लॅक लेहेंगा परिधान केला होता. यासोबत तिने डीप नेक ब्लाउज आणि हेवी स्टोन नेकलेस घातला होता.

Photo Credit; instagram

Arrow

आलियाचा लेहेंगा इतका भारी होता की तिला त्यात नीट चालताही येत नव्हते. त्यामुळे यूजर्सनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं.

Photo Credit; instagram

Arrow

शो संपल्यानंतर आलियाने इंस्टाग्रामवर एक मोनोक्रोम फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती झोपलेली दिसत आहे. ती किती थकली होती, याचा अंदाज यावरून लावता येतो.

Seema Haider : '4 मुलं पाकिस्तानातून आणली, पाचवा..'; महिलांनी काय सांगितलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा