Photo Credit; instagram
Arrow
नॅशनल अवॉर्ड जिंकल्यानंतर आलियाने रणबीरला केलं Kiss, फोटो व्हायरल
Photo Credit; instagram
Arrow
17 ऑक्टोबर हा दिवस बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसाठी खूप खास होता. या दिवशी तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी आलिया तिच्या लग्नाची साडी नेसून अवॉर्ड फंक्शनसाठी पोहोचली होती. तिने केसात पांढरे गुलाब लावून, हलका मेक-अप आणि लाल टिकलीसह लूक पूर्ण केला.
Photo Credit; instagram
Arrow
आलिया पती रणबीर कपूरसोबत राष्ट्रीय पुरस्कार 2023 सोहळ्यात पोहोचली होती. पुरस्कार घेण्यासाठी ती स्टेजवर गेली तेव्हा रणबीर तिचा व्हिडीओ बनवताना दिसला.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय रणबीर आणि आलियाचे काही फोटोही समोर आले आहेत. यामध्ये ते दोघं सेल्फी घेत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
दुसऱ्या फोटोमध्ये आलिया रणबीरला किस करतेय.
Photo Credit; instagram
Arrow
आलिया साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री क्रिती सेननसोबत पोझ देतानाही दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
दुसऱ्या एका फोटोमध्ये रणबीर पत्नी आलियासोबत दिसला. चाहतेही त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
पिवळे दात 2 मिनिटांत मोत्यासारखे चमकवा!, फक्त 'एवढंच' करा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
बॅकलेस अदांवर सगळेच फिदा, फोटोतील 'ती' अभिनेत्री कोण?
'नाईलाजाने दिला Kissing सीन', अभिनेत्री म्हणाली...
जान्हवी कपूरचे ब्रालेटमधील हे फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!