Alia Bhatt चं प्रेग्नेंसीनंतर पहिलं शूट! आला थकवा मग लेकीला कुणी सांभाळलं?
Photo Credit; instagram
आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुलगी राहाला जन्म दिला. प्रेग्नेंसीच्या 4 महिन्यांनंतरच ती कामावर परतली.
Photo Credit; instagram
'रॉकी और राणी की प्रेमकहाणी'मधील तुम क्या मिली हे गाणे त्यानंतरच शूट करण्यात आले. हे गाणे चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.
Photo Credit; instagram
अशा स्थितीत आलियाच्या चाहत्यांना प्रेग्नेंसीनंतर शूटिंगवर परतणं तिच्यासाठी किती कठीण होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.
Photo Credit; instagram
आलियानेही इंस्टाग्रामवर एक फोटो स्टोरी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. तिने सांगितले की, तिला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
Photo Credit; instagram
आलियाने लिहिलं,'हा फोटो शेवटच्या दिवसाच्या शूटचा आहे. मी थकलेली पण समाधानी आहे. नवीन आई असताना कामावर परतणं कोणत्याही व्यवसायात सोपं नाही.'
Photo Credit; instagram
'एकाच वेळी तुमच्या आत खूप भावना असतात आणि प्रेग्नेंसीनंतर तुमची शारीरिक क्षमताही वेगळी असते हे इथे विसरता कामा नये.'
Photo Credit; instagram
'पण मी स्वतःला खूप आभारी मानते की मला अशी टीम मिळाली आहे जी मला खूप साथ देते आणि समजून घेते.'
Photo Credit; instagram
'वैभवी मॅडम (कोरियोग्राफर) माझ्या नर्सिंग शेड्यूलनुसार शॉट्स आयोजित करण्याचा प्रयत्न करायच्या. मी जेव्हाही बाहेर असायची तेव्हा माझी आई आणि बहीण राहाला सांभाळायच्या.'
Photo Credit; instagram
'पण शूटिंगवेळी राहाची काश्मीरची ही पहिलीच ट्रिप झाली, जिथे तिने स्वतःच्या डोळ्यांनी पर्वत पाहिले.' आलियाने शूटिंगवेळच्या या गोष्टी शेअर केल्या.
NCP : काकांपेक्षा पुतण्याचं पारडं जड? कोणाला किती आमदारांचा पाठिंबा समजून घ्या...