Photo Credit; instagram
Arrow
Aliya ते Swara..'या' अभिनेत्रींनी लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच दिली 'गोड बातमी'
Photo Credit; instagram
Arrow
बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री आपल्या करिअरला प्राधान्य देत लग्नानंतर आई होण्यासाठी वेळ घेतात. तर काही अभिनेत्री कुटुंबाला आधी निवडतता.
Photo Credit; instagram
Arrow
लग्नानंतर काही महिन्यांतच प्रेग्नेंट असल्याची गोड बातमी देऊन अनेक अभिनेत्रींनी चकित केलं. त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
या यादीत आता स्वरा भास्करही सामील झाली आहे. लग्नाच्या तीन महिन्यांनंतरच आता स्वरा गरोदर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आलिया भट्टने तिचा ड्रीम बॉय रणबीर कपूरसोबत लग्नाच्या 2 महिन्यांनंतरच तिच्या गरोदरपणाची बातमी दिली. आता ती आई झाल्यामुळे खूप आनंदी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने क्रिकेटर हार्दिक पांड्याशी लग्न केले तेव्हा ती गरोदर होती. दोघांनी घाईघाईत साखरपुडा केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री लिसा हेडनने 2016 मध्ये लग्न केल्यानंतर लगेचच गुड न्यूज दिली होती. 2017 मध्ये तिने पहिल्या बाळाला जन्म दिला.
Photo Credit; instagram
Arrow
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचे लग्नही घाईघाईत पार पडले. मे 2018 मध्ये तिने लग्न केले आणि 6-7 महिन्यांनी मुलीला जन्म दिला.
प्यार का पंचनामा: हॉट अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, बोहल्यावर कोणासोबत एंट्री?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?