Photo Credit; instagram
Arrow
... अन् Allu Arjun ने पत्नीला मिठी मारत केलं लिपलॉक!
Photo Credit; instagram
Arrow
'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुनसाठी गुरुवारची (२४ ऑगस्ट) संध्याकाळ अत्यंत लकी ठरली. यादिवशी 69व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी अल्लूला 'पुष्पा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
Photo Credit; instagram
Arrow
एखाद्या स्टारसाठी राष्ट्रीय पुरस्कार किती महत्त्वाचा असतो, या भावना तो व्यक्तीच सांगू शकतो.
Photo Credit; instagram
Arrow
राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर, स्टार अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये तो खूपच आनंदी दिसतोय.
Photo Credit; instagram
Arrow
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच होता. हा आनंद तो त्यांने जवळच्या व्यक्तींसोबत साजरा केला.
Photo Credit; instagram
Arrow
या सेलिब्रेशनमध्ये अल्लूचा मुलगा आणि त्याची पत्नीही हजर होते. हसत हसत अभिनेत्याने पत्नीला मिठी मारली आणि मग लिप लॉक करून आपला आनंद व्यक्त केला.
Photo Credit; instagram
Arrow
आपल्या पत्नीसह, त्याने आपल्या मुलालाही मिठी मारून आनंद व्यक्त केला. या सुंदर व्हिडीओ पाहून चाहते खूप खुश झाले.
Photo Credit; instagram
Arrow
'पुष्पा द राइज' हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अल्लूने पुष्पा राजची भूमिका साकारली होती.
Photo Credit; instagram
Arrow
या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. म्हणूनच निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला
. पुष्पा 2 2024 मध्ये प्रदर्शित होईल.
जिच्या पुढे सारेच ठेंगणे...अशा 'या' मॉडेलला कसली वाटते भीती?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा