Arrow
डेविड वॉर्नरवर चढला पुष्पाचा फीवर,अल्लू अर्जुनला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
Arrow
सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त पुष्पा 2 चा टीझर रीलीज झाला आहे.
Arrow
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेविड वॉर्नरने त्याच्या मुलीसह अल्लू अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Arrow
डेविड वॉर्नरने मुलीसोबतचा व्हिडिओ शेअऱ करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Arrow
वॉर्नर सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.
Arrow
ऋषभ पंतला कार अपघात झाल्यामुळे तो आयपीएलपासून दूर आहे. त्यामुळे दिल्लीची कर्णधार पदाची धुरा वॉर्नरच्या खांद्यावर आहे.
Arrow
वॉरर्नच्या नेतृत्वाखाली दिल्लीने सुरुवातीचे दोनही सामने गमावले आहेत.
Arrow
अल्लूने देखील वॉर्नरचा हा व्हिडिओ इन्स्टा स्टोरीवर ठेवून त्याचे आभार मानले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ग्लॅमरस लुकवरून झाली ट्रोल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...
पलाश आणि स्मृतीच्या नात्याबद्दल कमेंट केल्याने RJ महवश चर्चेत...