Photo Credit; instagram
Arrow
लग्नानंतर दोन महिन्यात अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; फ्लॉन्ट केला बेबी बंप
Arrow
दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली. ती आई बनणार आहे.
Arrow
4 जानेवारी रोजी अमालाने प्रेग्नसी फोटो शेअर केले आणि लवकरच बाळाला जन्म देणार आहे, असं तिने सांगितलं.
Arrow
पहिल्या प्रेग्नसी फोटोशूटनंतर तिने इन्स्टावर व्हिडीओ शेअर केला आहे.
Arrow
अमाला पॉलने ग्नीन कलरचा हॉल्टर नेक टॉप आणि ऑरेंज जॉगर्स परिधान केलेला दिसत आहे.
Arrow
अमाला पॉल व्हिडीओमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करून मांजरीसोबत पोझ देताना दिसत आहे.
Arrow
तिने म्हटलंय की, 'धरती पर जडें जमा कर, सितारों तक पहुंचना है.' प्रेग्नसींची चमक चेहऱ्यावर दिसत आहे.
रणबीरने स्टेजवर रश्मिका मंदानाला केलं किस, व्हिडीओ होतोय व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अनंत अंबानींसह पत्नी राधिका मर्चंट 'लालबागच्या राजा'च्या चरणी.. फोटोंची होतेय तुफान चर्चा
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
नऊवारी साडीवर जॅकेट आणि शूज... श्रद्धा कपूरची 'ही' स्टाइल पाहिलीत का?
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!