Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानातील पसुरीचे भोजपुरी व्हर्जन गाऊन प्रसिद्धिच्या झोतात! तरूणला मिळाली 'ही' मोठी संधी..

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी गायक अली सेठी आणि शाये गिल यांच्या पसुरी गाण्याची क्रेझ भारतीयांमध्ये जबरदस्त पाहायला मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

पसुरी गाण्यावर अनेक यूजर्सनी व्हिडीओ-रील्स बनवल्या. कोणत्याही लग्नात किंवा पार्टीत या गाण्याशिवाय मज्जा येत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी त्याचे भोजपुरी व्हर्जन सध्या व्हायरल होत आहे. ज्याला खूप पसंती मिळाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'पसुरी' गाण्याचे भोजपुरी व्हर्जन अमरजीत जयकर या तरूणाने गायले आहे. त्याने या गाण्याची छोटीशी क्लिप इंटरनेटवर शेअर केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

अमरजीतची ही व्हिडीओ क्लिप काही वेळातच व्हायरल झाली. तो वीटभट्टीवर रोजंदारीवर काम करणारा मजूर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याआधी अमरजीत एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचा, जिथे तो गाणे शिकला.त्याला गाण्याची आवड आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तो व्हिडीओ रेकॉर्ड करून ट्विटरवर टाकायचा. यादरम्यान त्याचे दिल दे दिया है हे गाणे सोनू सूदपर्यंत पोहोचले.

Photo Credit; instagram

Arrow

सोनू सूद या गायकाच्या गाण्याने इतका प्रभावित झाला की त्याने त्याला त्याच्या 'फतेह' चित्रपटात गाण्याची संधी दिली. नंतर अमरजीतने त्यांचे आभारही मानले.

Photo Credit; instagram

Arrow

अमरजीतने इंडियन आयडॉल 13 साठी ऑडिशन देखील दिले होते, परंतु त्याची निवड झाली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

रिअॅलिटी शोमध्ये रिजेक्ट झाल्यानंतर काही दिवसांतच तो सोशल मीडिया स्टार बनला.व्हायरल स्टार म्हणून 'इंडियन आयडॉल'मध्ये त्याला बोलवण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी तो जजेससमोर गाणे गायला आणि हिमेश रेशमियाने सिंगरला 'तेरी आशिकी ने मारा 2.0' गाण्याची संधी दिली.