(Image credit: Getty images)

Akash Ambani: आकाश अंबानींना ओळखलं का? पाहा हे जुने फोटो.. 

(Image credit: Getty images)

मुकेश आणि नीता अंबानी यांच्या मोठ्या मुलाचे नाव आकाश अंबानी असून ते आता 31 वर्षांचे आहेत.

(Image credit: AFP)

काळाप्रमाणे आकाश अंबानीचा लूक खूप बदलला. त्यांनी स्वत:मध्ये अनेक बदल घडवून आणले आहेत.

(Image credit: Getty images)

आकाशचा हा फोटो 18 जून 2010 रोजी मुंबईतील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 36 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील आहे.

(Image credit: AFP)

आकाश अंबानीचा हा फोटो 9 जानेवारी 2011 चा आहे, ज्यामध्ये ते IPLच्या चौथ्या सीझनमध्ये खेळाडूंच्या लिलावात सहभागी झालेले. 

(Image credit: AFP)

आकाश अंबानीचा हा फोटो 3 जून 2011 चा आहे, ज्यामध्ये ते कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पोहोचले होते.

(Image credit: Getty images)

आकाश अंबानीने 18 नोव्हेंबर 2013 रोजी वॉटरस्टोन हॉटेल येथे सचिन तेंडुलकरच्या फेअरवेल पार्टीला हजेरी लावलेली. 

(Image credit: Getty images)

1 जुलै 2015 रोजी IGI स्टेडियममध्ये एका इव्हेटंदरम्यान काका अनिल अंबानी हे आकाशची टाय दुरुस्त करताना पाहायला मिळालेले.

(Image credit: AFP)

आकाश अंबानीचा हा फोटो 28 जून 2018 चा आहे, ज्यामध्ये तो त्याच्या प्री-एंगेजमेंट पार्टीमध्ये पोज देताना दिसत आहे.

(Image credit: Getty images)

श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचा हा फोटो 5 जून 2022 चा आहे.

(Image credit: Getty images)

श्लोका मेहता आणि आकाश अंबानीचा हा फोटो 19 जानेवारी 2023 चा आह

Visit: www.mumbaitak.in/

For more stories