Photo Credit; instagram

Arrow

Radhika Merchant: अंबानींची होणारी सून अभिनेत्रींनाही पडली भारी!

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत नुकत्याच झालेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा अजूनही सुरू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तीन दिवस चाललेला हा कार्यक्रम एक प्रकारचा भारतीय मॅट गाला होता ज्यामध्ये सेलिब्रिटी अतिशय स्टायलिश पोशाखात आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, या पार्टीत अंबानी कुटुंबाची सून राधिका मर्चंटने आपल्या लूकने लोकांची मने जिंकली.

Photo Credit; instagram

Arrow

या इव्हेंटमध्ये ती खूपच सुंदर लूकमध्ये पाहायला मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

या पार्टीतील राधिकाचे खूप खास फोटो समोर आले आहेत. तिने फ्लोरल प्रिंटेड कॉर्सेट ब्लाउज, मॅचिंग स्कर्ट परिधान केलेला.

Photo Credit; instagram

Arrow

राधिकाच्या पांढऱ्या नेकलाइनच्या या ड्रेसवर ब्ल्यू आणि व्हाइट फ्लोरल प्रिंट होती.

Photo Credit; instagram

Arrow

तिने गळ्यात हार्ट शेप पेंडेंट असलेली चेन आणि कानात हार्ट शेपचे झुमके घातले होते.

Photo Credit; instagram

Arrow

राधिकाने ग्लॉसी पिंक लिपस्टिक आणि हलकी आयशॅडो लावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

तिने तिचे केस मोकळे सोडले होते. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

माझ्या ‘या’ गोष्टीमुळे मला बॉयफ्रेंड मिळत नाही’, प्रसिद्ध मॉडेलकडून दु:ख व्यक्त

पुढील वेब स्टोरी