Arrow
अमिषा पटेल चढली कोर्टाची पायरी, नेमकं प्रकरण काय?
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल रांचीच्या दिवाणी न्यायालयात आज हजर झाली होती.
Arrow
अभिनेत्री अमिषा पटेलवर अडीच कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे. हे प्रकरण 2018 सालचे आहे.
Arrow
रांचीच्या अजय कुमारने चेक बाऊन्स, फसवणूक आणि धमकावल्याचा आरोप केला होता.
Arrow
अजय झारखंड हा निर्माता आहे. चित्रपट बनवण्याच्या नावाखाली अमीषाने अडीच कोटी घेतल्याचा दावा केला आहे.
Arrow
या चित्रपटाचे शुटींग 2013 मध्ये सुरु झाले होते. पण तो चित्रपट प्रदर्शितचा झाला नाही.
Arrow
या कारणामुळे अजयने तिच्याकडे पैशाची मागणी केली होती. यावर अमिषाने त्याला दोन चेक दिले होते.
Arrow
एक 2.5 कोटीचा, तर दुसरा 50 लाखांचा, पण ते दोन्ही बाऊन्स झाले. यामुळे त्याने कोर्टात धाव घेतली होती.
Arrow
अमिशाला सध्या 10 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Arrow
अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेलचा गदर 2 हा सिनेमा येत्या 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
प्रभास ते सैफ अली खान पर्यंत...'आदिपुरुष'साठी घेतले 'इतके' मानधन
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?