Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचा बिकनीत बोल्ड अंदाज, फिगर केला फ्लॉंट 

Photo Credit

Arrow

गदर 2 सिनेमा रिलीज होण्याआधीच अमिशा पटेल बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे.

Photo Credit

Arrow

अमिषा पटेल सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर तिने नवीन फोटो शेअऱ केला आहे. 

Photo Credit

Arrow

फोटोमध्ये अमिषा पटेलने वन शोल्डर येलो कलरची बिकनी परिधान केली आहे. या बिकनीत ती खुप बोल्ड दिसतेय.

Photo Credit

Arrow

अमिषा पटेल बिकनीवर सनग्लासेस घालून बोल्ड  फोटो काढले आहेत

Photo Credit

Arrow

अमिषा पटेलने बिकनीत एका पेक्षा एक किलर पोज दिले आहेत. 

Photo Credit

Arrow

तारा सिंहच्या सकीनाचा हा लुक पाहून फॅन्सची झोप उडाली आहे. 

Photo Credit

Arrow

गदर 2 सिनेमात ती ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसली होती. रियल लाईफमध्ये ती खुपच ग्लॅमरस आहे. 

Photo Credit

Arrow

अमिषा पटेलचा हा बिकनीतला लुक चाहत्यांना खुप आवडला आहे.  

Photo Credit

Arrow

For more stories