Photo Credit; instagram

Arrow

Amisha Patel चा 'तो' चित्रपट सलमानमुळे झाला फ्लॉप! म्हणाली..

Photo Credit; instagram

Arrow

एकीकडे बॉक्स ऑफिसवर गदर 2 ने तुफान धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे अमिषा पटेलने सलमान खानबद्दल मोठं वक्तव्य केलं. 

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत अमीषा म्हणालीये की, 'सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणामुळे तिचा चित्रपट फ्लॉप झाला होता.' 

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाली, 'ये है जलवा' हा डेव्हिड धवनच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक होता. या चित्रपटातील सलमानचा लुक खूपच जबरदस्त होता. 

Photo Credit; instagram

Arrow

'चित्रपटातील गाणीही हिट होती. पण, हिट अँड रन प्रकरणाच्या नकारात्मक बातम्यांमुळे चित्रपट फ्लॉप झाला असं मला वाटतं.'

Photo Credit; instagram

Arrow

अमीषा पुढे म्हणाली, 'ये है जलवा'मध्ये ते सर्व गुण होते, ज्यामुळे चित्रपट हिट झाला असता. पण सलमानमुळे सगळा खेळच बिघडला.' 

Photo Credit; instagram

Arrow

सलमान आणि अमिषा स्टारर 'ये है जलवा' 3 जुलै 2002 रोजी प्रदर्शित झाला होता. तो काळ सलमान खानसाठी अडचणींचा होता.

Photo Credit; instagram

Arrow

28 सप्टेंबर 2002 रोजी सलमानची कार एका बेकरीला धडकली. यादरम्यान फूटपाथवर झोपलेल्या लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमीही झाले होते.

नाश्त्यातील 'हे' 4 पदार्थ सुधारतील तुमची प्रतिकारशक्ती!

पुढील वेब स्टोरी