Photo Credit; instagram

Arrow

अमित शाहांनी सपत्नीक केली 'मंगला आरती'! पाहा Video

Photo Credit; instagram

Arrow

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरात दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी जमालपूर परिसरातील रथयात्रेपूर्वी जगन्नाथ मंदिराच्या मंगला आरतीत सहभाग घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

आज 20 जून रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे भगवान जगन्नाथाची 146 वी रथयात्रा काढण्यात येत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भगवान जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र हे रथात बसून नगर यात्रेवर निघतात. असं पूर्वीपासून मानलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

ओडिशातील पुरीनंतर रथयात्रेचे आयोजन देशातील सर्वात भव्य पद्धतीने केवळ गुजरातमधील अहमदाबादमध्ये करण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय 56वा भगवान जगन्नाथ रथयात्रा सोहळाही दिल्लीतील त्यागराज नगर येथील जगन्नाथ मंदिरात होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही भगवान जगन्नाथ रथयात्रा 2023 च्या आधी हौज खास येथील जगन्नाथ मंदिरात पूजा-अर्चा केली.

Photo Credit; instagram

Arrow

भगवान जगन्नाथ रथयात्रा सुरू होण्यापूर्वी वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी बीचवर 250 नारळांचा वापर करून एक अप्रतिम कलाकृतीही तयार केली.

प्रेमासाठी त्याने सोडला धर्म, मुस्लिम तरूण झाला हिंदू

पुढील वेब स्टोरी