Photo Credit; instagram

Arrow

Amitabh Jaya love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच झाला खेळ खल्लास!

Arrow

बिग बी अमिताभ बच्चन आणि भोपाळच्या जया भादुरी यांचे लग्न 3 जून 1973 रोजी झालं होतं.

Arrow

जया बच्चन यांनी 15 व्या वर्षीच बंगाली चित्रपट महानगर मधून अभिनयाची सुरूवात केली. 

Arrow

जया बच्चन यांनी शिक्षण घेत असताना अमिताभ बच्चन यांना पुणे फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये पहिल्यांदा बघितलं होतं. 

Arrow

पहिल्या नजरेत जया बच्चन अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडल्या. जया यांना मैत्रिणी लंबू म्हणूनही चिडवायच्या.

Arrow

जेव्हा बिग बींच्या करिअरला घरघर लागली असताना जंजीर चित्रपट हिट झाला. त्यात जया लीड रोलमध्ये होत्या.

Arrow

मग त्यानंतर अमिताभ-जया यांच्या अफेअर्सच्या चर्चा थांबल्या, कारण दोघांनी लग्न केलं. 

Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली?

पुढील वेब स्टोरी