Arrow
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमधील'जुगाडवाले बाबांचा' व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
Arrow
यावेळी या बाबांनी वाढत्या उन्हाळ्यावर आणि गरमीवर उपाय म्हणून सोलर पॅनेलसोबत डोक्यावर पंखा लावल्याचं दिसून येत आहे.
Arrow
यावेळी हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे बिग बी अमिताभ बच्चन यांचा हात आहे.
Arrow
अमिताभ बच्चन यांनी या 'जुगाडवाले बाबांचा' व्हिडीओ शेअर केला आहे.
Arrow
बाबांनी डोक्यावर एक हेल्मेट घातलं असून त्यावर सोलर पॅनेल लावलं आहे. यातून पंख्याला लागणारी वीज तयार होते.
Arrow
सध्या या व्हिडीओमुळे 'जुगाडवाले बाबांच' प्रचंड कौतुक होत आहे.
लग्नासाठी मुलगी बघायला गेल्यावर पहिल्या भेटीत विचारा ‘हे’ प्रश्न
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
आलियाचा वॉटरफॉल ब्लाऊज पाहिला का.. आता 'ही' कोणती नवी स्टाइल?
बॅकलेस अदांवर सगळेच फिदा, फोटोतील 'ती' अभिनेत्री कोण?