Photo Credit; instagram
Arrow
अमिताभ बच्चन यांच्या नातीचा देसी अंदाज, लक्झरी कार सोडून चालवला ट्रॅक्टर!
Photo Credit; instagram
Arrow
अमिताभ बच्चन यांची मोठी नात नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आणि अॅक्टिव्ह आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नव्या तिचे फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नव्या नुकतीच गुजरातमधील एका गावात पोहोचली, जिथे ती लक्झरी कार नव्हे तर शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
नव्याने देसी लुकमध्ये ट्रॅक्टर चालवला. तिला ट्रॅक्टर चालवताना पाहून चाहते चकित झाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
एका चाहत्याने लिहिले, 'एवढ्या मोठ्या कुटुंबातील मुलगी ज्या पद्धतीने एका सामान्य व्यक्तीप्रमाणे ट्रॅक्टर चालवत आहे, हे पाहून मला आनंद झाला आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
दुसऱ्या यूजरने लिहिले, 'नव्या खरोखरच खूप सुंदर आहे. तर इतरांनी हार्ट इमोजी पाठवले आहेत.'
Photo Credit; instagram
Arrow
नव्याने शेतात ट्रॅक्टर तर चालवलाच, पण तिथल्या स्थानिक लोकांचीही भेट घेतली, हे पाहून सर्वांना फार बरं वाटलं.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...
पलाश आणि स्मृतीच्या नात्याबद्दल कमेंट केल्याने RJ महवश चर्चेत...