Amrita Ahuja : हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप

Photo Credit instagram

Arrow

गौतम अदानी यांच्यानंतर हिंडेनबर्गने ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांच्या ब्लॉक इंक कंपनीबद्दल रिपोर्ट प्रसिद्ध केला.

Photo Credit instagram

Arrow

हिंडेनबर्गच्या अहवालाचा फटका ज्याप्रमाणे अदानींच्या शेअर्सवर झाला, त्याचप्रमाणे ब्लॉकच्या शेअर्सवरही झाला.

Photo Credit instagram

Arrow

डोर्सीच्या कंपनीवर स्टॉकमध्ये हेराफेरी, गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि फेक यूजर्स बनवल्याचे आरोप आहेत.

Photo Credit instagram

Arrow

विशेष म्हणजे हिंडेनबर्गच्या नव्या अहवालात एका भारतीय वंशीय महिलेला लक्ष्य केलं असून, गंभीर आरोप केले आहेत.

Photo Credit instagram

Arrow

अमेरिकन शॉर्ट सेलर फर्मने ब्लॉक इंकवर प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालात कंपनीतील सीएफओ अमृता अहुजा यांच्या नावाचा उल्लेख आहे.

Photo Credit instagram

Arrow

हिंडेनबर्ग अहवालात अमृता अहुजावर ब्लॉकचे शेअर्स डंप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Photo Credit instagram

Arrow

असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना महामारीच्या काळात अमृताने 2021 मध्ये ब्लॉक स्टॉकमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली होती.

Photo Credit instagram

Arrow

अमृता 2019 मध्ये ब्लॉकमध्ये दाखल झाली होती. सध्या त्या सीएफओ पद सांभाळत आहेत.

Photo Credit instagram

Arrow

अमृता मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून पदवीधर आहे. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून त्यांनी एमबीए केलं आहे.

Photo Credit instagram

Arrow

त्यांनी AIrBNB, McKinsey & Company, Walt Disney आणि Fox या मोठ्या कंपन्यांसह काम केलं आहे.

Photo Credit instagram

Arrow

अमृता अहुजाचे पालक भारतीय आहेत आणि ते क्लीव्हलँडमध्ये डे केअर सेंटर चालवतात.

Photo Credit instagram

Arrow