Photo Credit; instagram
Arrow
माय-लेकीचं ट्विनिंग! अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांनी असं केलं दिवाळी सेलिब्रेशन!
Photo Credit; instagram
Arrow
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतल्या सागर बंगल्यावर लक्ष्मीपूजन केलं.
Photo Credit; instagram
Arrow
अमृता फडणवीस यांनी या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोंमध्ये निळ्या रंगाचा एक सारखा ड्रेस परिधान करत माय-लेकीने ट्वीनिंग केलं होतं.
Photo Credit; instagram
Arrow
अमृता फडणवीस आणि दिविजा फडणवीस या दोघींचं ट्विनिंग चर्चेचा विषय ठरलं.
Photo Credit; instagram
Arrow
सागर बंगल्यावर लक्ष्मी पूजनानंतर त्यांनी हे जल्लोषात दिवाळी सेलिब्रेशन केले.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या नेहमी सारख्या पोषाखात दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
फडणवीस कुटुंबाने एकत्र मिळून सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
झटपट Weight Loss साठी दररोज किती किलोमीटर चालावं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा