Photo Credit; instagram

Arrow

Ananya Pandey : अनन्याची बिकिनीवर बीचवर मस्ती, युजर्संनी विचारला नको तो प्रश्न

Photo Credit; instagram

Arrow

सध्या बॉलिवूडमध्ये एक न्यू कपल चांगलच चर्चेत आहे. अभिनेत्री अनन्या पांडे बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरसोबत स्पेनमध्ये एन्जॉय केल्यानंतर, आता कुटुंबासोबत वेळ घालवतेय.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्याने स्पेनमधील तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ती स्विमिंग पुलमध्ये बिकिनीत हॉट अंदाजात दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या जबरदस्त फोटोंसोबत अनन्याने कॅप्शनमध्ये स्वत:ला ब्लू बेबी असं म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्याची आई भावना पांडेनेही हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अनन्या तिच्या कुटुंबासोबत दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या आणि तिच्या बहिणीचे पूलमधील फोटोही समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आदित्य कुठेच दिसत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्याचे हे फोटो पाहून लोक तिला आदित्य रॉय कपूरबद्दल विचारत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं, 'नाईट मॅनेजर कुठेय?'

Photo Credit; instagram

Arrow

तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, 'नाईट मॅनेजर फोटो काढतोय का?'

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच स्पेनमधून अनन्या आणि आदित्यचे फोटो लीक झाले होते. ज्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही यावर पूर्णविराम लागला.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या लवकरच ड्रीम गर्ल 2, खो गये हम कहाँ, वेबसीरीज कॉल मी बी मध्ये दिसणार आहे. तर आदित्य सध्या मेट्रो या चित्रपटात दिसणार आहे.

जे कुणाला जमलं नाही ते 'Rohit Sharma'ने करून दाखवलं, रचला मोठा इतिहास!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा