एका अभिनेत्यावरून तरूणींमध्ये तुफान राडा! केस ओढत लाथाबुक्या...Video व्हायरल
Photo Credit FACEBOOK
Arrow
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता राम चरणसाठी कॉलेज तरूणींमध्ये चांगलीच जुंपली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
Photo Credit FACEBOOK
Arrow
आंध्रप्रदेशमध्ये हा प्रकार घडला आहे. दोघींही कॉलेजच्या गणवेशात मारामारी करत होत्या. याठिकाणी मोठी गर्दी जमली होती.
Photo Credit FACEBOOK
Arrow
RRR फेम अभिनेता राम चरणसंबंधित कोणत्यातरी क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात हा वाद झाल्याचे म्हटले जात आहे.
Photo Credit FACEBOOK
Arrow
त्यांच्यातील भांडणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या तेलगू भाषेत भांडत होत्या.
Photo Credit FACEBOOK
Arrow
यावेळी इतर मुलांनी त्यांना मारहाण करण्यापासून रोखले पण सर्व व्यर्थ ठरले.
Photo Credit FACEBOOK
Arrow
हा व्हायरल व्हिडीओ पाहून यूजर्सनी गंमतीशीर कमेंट केल्या आहेत.
Photo Credit FACEBOOK
Arrow
एक यूजर म्हणतो, 'राम चरण या मुलींना त्यांच्या भांडणानंतर बक्षीस देईल आणि कौतुक करेल, असं दिसतं.'
Photo Credit FACEBOOK
Arrow
दुसर्या युजरने लिहिलं, 'हे पाहून आनंद झाला की त्यांचं भांडण सोडवण्यासाठी कोणता मुलगा मध्ये आला नाही'
Photo Credit FACEBOOK
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी