Photo Credit instagram

Arrow

Anil Ambani : टॉप-10 श्रीमंतांमध्ये असलेल्या अनिल अंबानींना  'या' 5 चुका पडल्या प्रचंड महागात

Photo Credit instagram

Arrow

रिलायन्स ग्रुपची स्थापना धीरूभाई अंबानी यांनी 1958 मध्ये केली. आज त्यांची दोन्ही मुले व्यवसाय सांभाळत आहेत.

Photo Credit instagram

Arrow

2002 मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात विभागला गेला.

Photo Credit instagram

Arrow

मुकेश अंबानींना पेट्रोकेमिकल, टेक्सटाईल आणि रिफायनरी, तर अनिल यांना टेलिकॉम, फायनान्स आणि एनर्जीचा व्यवसाय मिळाला.

Photo Credit instagram

Arrow

व्यवसायाच्या विभागणी वेळी अनिल अंबानींची स्थिती मजबूत मानली जात होती. कारण त्यांचा काळानुसार नवीन व्यवसाय होता.

Photo Credit instagram

Arrow

नव्या युगाचा व्यवसाय करूनही त्यांना यश मिळवता आले नाही. आज त्यांच्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत.

Photo Credit instagram

Arrow

अनिल अंबानी यांच्याकडे टेलिकॉम, पॉवर आणि एनर्जीचा व्यवसाय होता, जो नवीन युगात यशाची गुरूकिल्ली मानला जात होता.

Photo Credit instagram

Arrow

त्यांनी योग्य नियोजन न करता व्यवसाय पुढे नेण्याची घाई केली, एकामागून एक नवीन प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवत राहिले.

Photo Credit instagram

Arrow

अनिल अंबानी कोणत्याही एका व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकले नाहीत.

Photo Credit instagram

Arrow

ते एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात झेप घ्यायचा प्रयत्न करायचे. त्यामुळे अनेक प्रकल्पांमध्ये पैसे अडकले.

Photo Credit instagram

Arrow

अपेक्षेपेक्षा खर्च जास्त असल्याने, त्यांना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्जदारांकडून अतिरिक्त इक्विटी आणि कर्ज घ्यावे लागले.

Photo Credit instagram

Arrow

अनिल अंबानी यांना वाढत्या कर्जाव्यतिरिक्त, 2008 च्या जागतिक मंदीने मोठा धक्का दिला.

जाळीदार बिकिनी... अनन्या पांडेच्या बहिणीचा हॉट Golden लुक

पुढील वेब स्टोरी