Photo Credit; instagram
Arrow
बुर्ज खलिफावर 'Animal'चा टीझर, रणबीर-बॉबीने कशी दिली रिअॅक्शन?
Photo Credit; instagram
Arrow
रणबीर कपूरचा 'अॅनिमल' चित्रपट काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यादरम्यान, चित्रपटाची स्टारकास्ट दुबईत दिसल्याने या चर्चेला उधाण आलं.
Photo Credit; instagram
Arrow
बुर्ज खलिफावर शाहरुख खानच्या जवानच्या टीझरनंतर रणबीरच्या अॅनिमलचा टीझर रिलीज झाला.
Photo Credit; instagram
Arrow
चित्रपटाचा ट्रेलर आधीच रिलीज झाला असला तरी या टॉवरवर चित्रपटाचा 60 सेकंदाचा टीझर चाहत्यांसाठी दाखवण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हा क्षण खूप छान होता. त्यामुळेच रणबीर कपूरही स्वतःला फोनवर टिपण्यापासून रोखू शकला नाही.
Photo Credit; instagram
Arrow
तो बुर्ज खलिफाचे फोटो काढताना आणि व्हिडीओ बनवताना दिसला. रणबीरच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
Photo Credit; instagram
Arrow
चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर बॉबी देओल खूप खुश दिसत होता.
Photo Credit; instagram
Arrow
रणबीर-बॉबी सोबत अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना देखील होते.
खजूर खाण्यापूर्वी का भिजवावेत? कारण जाणून वाटेल आश्चर्य !
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा