Photo Credit; instagram
Arrow
UPSC पॅनेलने विचारलेले 8 Tricky प्रश्न, IAS होणाऱ्यांनी दिलेली भन्नाट उत्तरं
Photo Credit; instagram
Arrow
प्रश्न १. तुम्ही सातला (SEVEN) सम संख्या बनवू शकता का?- होय, त्यातून 'S' काढून.
Photo Credit; instagram
Arrow
प्रश्न 2. जर तुम्ही रेड स्टोन निळ्या समुद्रात टाकला तर काय होईल?- वेट स्टोन
Photo Credit; instagram
Arrow
प्रश्न 3. आदर्श आणि अनुपम हे दोन जुळे मुलं मे मध्ये जन्माला आले, पण त्यांचा वाढदिवस जूनमध्ये आहे हे कसं शक्य आहे?- मे हे ठिकाणाचे नाव आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रश्न 4. जर एक भिंत बांधायला आठ माणसांना दहा तास लागले तर चार माणसांना ती बांधायला किती वेळ लागेल?- अजिबात वेळ लागणार नाही कारण ती आधीच बांधली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रश्न 5. झोपेशिवाय माणूस 8 दिवस कसा जगू शकतो?- एक माणूस रात्री झोपतो, मग तुम्हाला दिवसा झोपण्याची काय गरज आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रश्न 6. तुम्ही कच्चे अंडे काँक्रीटच्या फरशीवर न फुटता कसे टाकू शकता?- काँक्रीटच्या मजल्यांना तडे जाणे खूप कठीण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रश्न 7. तुम्ही बुधवार, शुक्रवार आणि रविवारचे नाव न घेता सलग तीन दिवसाचे वर्णन कसे करू शकता?- येस्टरडे, टुडे, टुमोरो.
Photo Credit; instagram
Arrow
प्रश्न 8. ग्रॅव्हिटीचा सेंटर काय आहे? -'V' अक्षर.
'हे' 5 आयुर्वेदिक उपाय ठरतील रामबाण; पोटाचा घेर झटपट होईल कमी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!