Photo Credit; instagram

Arrow

22व्या वर्षी मुलीचा साखरपुडा; अनुराग कश्यपला खबरच नाही! जावयाबद्दल म्हणाला..

Photo Credit; instagram

Arrow

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत मे महिन्यात साखरपुडा केला.

Photo Credit; instagram

Arrow

पण आता, 22 वर्षीय आलियाचा 3 ऑगस्ट रोजी संपूर्ण विधींसह मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत धुमधडाक्यात साखरपुडा पार पडला.  

Photo Credit; instagram

Arrow

आलियाच्या साखरपुड्याला तिचे वडील प्रसिद्ध फिल्ममेकर अनुराग कश्यप खूप खुश दिसले. 

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत अनुरागने सांगितले, 'शेनने मुलगी आलियाला प्रपोझ केलं याची मला कल्पना नव्हती. मुलीच्या साखरपुड्याची माहिती त्याला सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मिळाली.'

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी आपल्या मुलीच्या साखरपुड्याचे आमंत्रण मिळाल्याचा आनंद असल्याचे अनुरागने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

आलियाबद्दल एका मुलाखतीत अनुरागने सांगितले की, त्यांची मुलगी खूप लवकर मोठी झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'आलिया पूर्णपणे तिच्या आई-वडिलांवरच गेली आहे. दोघांसारखीच ती खूप हट्टी आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

अनुराग पुढे म्हणाला, 'आलिया तिच्या आयुष्यातील मोठा निर्णय घेऊ शकते असे मला वाटते. मुलीच्या साखरपुड्यामुळे मी खूप खूश आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

जावई शेनबद्दल अनुराग म्हणाला, 'मला शेन खूप आवडतो. तो चांगला आणि समजूतदार मुलगा आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

आलिया कश्यप ही अनुराग कश्यप आणि त्याची पहिली पत्नी आरती बजाज यांची मुलगी आहे. आरती आणि अनुराग यांचा घटस्फोट झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आलिया कश्यप फिल्मी जगापासून दूर राहते, पण ती यूट्यूबवर चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे व्लॉग्स चाहत्यांना खूप आवडतात.

Bipasha Basu च्या तीन महिन्याच्या लेकीवर मोठी शस्त्रक्रिया, अभिनेत्री सांगितलं काय झालं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा