Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भाळली  

Photo Credit instagram

Arrow

अभिनेत्री अनुष्का शर्मा सुरुवातीपासूनच फिटनेसबाबत नेहमी जागरूक दिसते.

Photo Credit instagram

Arrow

अनुष्काने गरोदर असताना आणि प्रसूतीनंतर योगासने, व्यायाम करणं काही सोडलेलं नाही.

Photo Credit instagram

Arrow

अनुष्का प्रसूतीनंतर कित्येक महिलांसाठी फिटनेसप्रती आदर्श बनली आहे.

Photo Credit instagram

Arrow

तसंच अनुष्का सार्वजनिक ठिकाणी फारशी दिसत नाही पण, जेव्हाही ती दिसते तेव्हा ग्लॅमरस अंदाजात दिसते.

Photo Credit instagram

Arrow

नुकतीच अनुष्काने पती विराट कोहलीसोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Photo Credit instagram

Arrow

या कार्यक्रमात तिने जांभळ्या रंगाचा स्कीन टाईट गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती खूपचं सुंदर दिसत होती.

Photo Credit instagram

Arrow

या जांभळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनला हाय स्लिट होती. यावर, तिने डायमंड इयर रिंग्स कॅरी केले होते.

Photo Credit instagram

Arrow

अनुष्काने तिच्या ग्लॅमरस आउटफिटसह केस मोकळे ठेवत, न्यूड मेकअप, हेवी सिल्व्हर अँकलेट परिधान केले.

Photo Credit instagram

Arrow

अनुष्काने वेस्टर्न लूकला पारंपारिक टच दिल्याने हा अंदाज चाहत्यांना भाळला.

Photo Credit instagram

Arrow