Photo Credit; instagram
Arrow
वहिनीचा बर्थडे... लाल पॅन्टसूटमध्ये अरबाजच्या शूराचा ग्लॅमरस लुक!
Photo Credit; instagram
Arrow
अरबाज खान आणि शूरा खान काही आठवड्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकले. शूरा ही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे.
Photo Credit; instagram
Arrow
18 जानेवारी 2024 रोजी शूरा 31 वर्षांची झाली. अरबाजसोबत लग्नानंतरचा हा तिचा पहिला वाढदिवस होता.
Photo Credit; instagram
Arrow
वाढदिवसाच्या रात्री हे कपल डेटवर गेले होते. दोघांही डिनर डेटवर जाताना दिसले. यावेळी पापाराझींनी तिला 'वहिनी' म्हटलं तेव्हा ती लाजली.
Photo Credit; instagram
Arrow
शूरा खानने डेट नाईटसाठी लाल रंगाचा पँटसूट घातला होता.
Photo Credit; instagram
Arrow
तिच्या बेल बॉटम स्टाईल पँटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Photo Credit; instagram
Arrow
तिने पॅंटसूटसोबत मॅचिंग लाल ब्रॅलेट घातले होते, ज्यामुळे तिला आणखी चांगला लुक मिळाला.
Photo Credit; instagram
Arrow
शूराने केस मोकळे सोडले होते त्यामुळे ती आणखी स्टाइलिश दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
मेकअपबद्दल बोलायचं तर, गुलाबी लिप शेड, ब्लश आणि मस्करा लावलेल्या पापण्यांमध्ये शूरा खूप सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
अरबाज खानबद्दल सांगायचे तर, त्याने निळ्या रंगाच्या शर्टसह जीन्स आणि डेनिम जॅकेट परिधान केले होते.
Anushka Dandekar कर्व्ही फिगरसाठी फॉलो करते 'हे' खास रूटीन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं