Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण?

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री अर्चना गौतम आणि तिच्या वडिलांना काँग्रेस कार्यालयात धक्काबुक्की झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

महिला आरक्षण विधेयकावर खर्गेंचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या अर्चना आणि वडिलांना काँग्रेस कार्यालयात प्रवेश दिला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार असलेल्या अभिनेत्री अर्चना आपल्या वडिलांसोबत AICC कार्यालयात पोहोचल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

अर्चना आणि तिच्या वडिलांशिवाय काँग्रेस कार्यालयात इतर अनेक महिलांना धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अर्चनाशी गैरवर्तन करण्यात आले, तिचे केस ओढले गेले आणि तिला धक्काबुक्की करण्यात आली, असेही म्हटले जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काँग्रेस कार्यालयातून परतताना अर्चना म्हणाली की, मी गप्प बसणार नाही आणि लढा सुरूच ठेवणार आहे.

'तू माझे हृदय आहेस', IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट!

पुढील वेब स्टोरी