फोटो: WWE

WWE मधील फाइट खरी असते की खोटी? सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का 

फोटो: WWE

WWE चे भारतात प्रचंड चाहते आहेत.. लाखो लोक हा शो पाहतात.

फोटो: WWE

WWE बद्दल अनेकदा प्रश्न पडतो की या फाइट खऱ्या असतात की, खोट्या?

फोटो: WWE

WWE हा शो नेमका काय आहे याविषयी जाणून घेऊया सविस्तर

फोटो: WWE

WWE चे पूर्ण नाव World Wrestling Entertainment आहे. त्याचा उद्देश मनोरंजन आहे.

फोटो: WWE

WWE मधील सर्व कुस्तीपटू आणि फाइट हे सर्व स्क्रिप्टेड असतं. ते एखाद्या टीव्ही शोप्रमाणे काम करतं.

फोटो: WWE

WWE मध्ये जे रेसलर असतात ते सर्व मूळ रेसलर नाहीत. त्यापैकी बहुतेक कलाकार आहेत.

फोटो: WWE

WWE मध्ये कोण कधी आणि किती वेळात जिंकणार हे आधीच ठरलेलं असतं.

फोटो: WWE

WWE मध्ये निकाल आधीच ठरलेला असला, तरी रिंगमधील लढत खरी असते.

फोटो: WWE

WWE आपल्या चाहत्यांपासून काहीही लपवत नाही. ते मनोरंजन म्हणून हा कार्यक्रम हाताळतं.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories