Photo Credit INSTAGRAN

Arrow

IPL 2023: अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण, फोटो शेअर करत सचिनने दिला खास मेसेज

Arrow

क्रिकेट विश्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देव मानले जाते. तरुणांसाठी तो एक प्रेरणास्थान आहे. 

Arrow

पण आता 16 एप्रिल 2023 हा दिवस सचिनसाठी संस्मरणीय ठरला, कारण त्याच्या मुलाने आयपीएलमध्ये पदार्पण केले. 

Arrow

अर्जुन तेंडुलकर (मुलगा) गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर त्याला ही संधी मिळाली आहे.

Arrow

आयपीएलमध्ये अर्जुनच्या पदार्पणानंतर सचिन आणि त्याची लेक भावुक झाले. त्यांची त्यासाठी  ट्वीटही शेअर केले आहे. 

Arrow

सचिनने लेकासाठी लिहिले, 'अर्जुन, आज तू एक क्रिकेटर म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहेस.'

Arrow

'तुझ्या वडिलांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे, ज्यांना खेळाची आवड आहे. मला माहित आहे की तू ही खेळाला योग्य तो सन्मान देशील.'

Arrow

'जर तू असे केले तर यातून तुलाही भरभरून प्रेम मिळेल. तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि तू घेशील याची खात्री आहे.'

Arrow

'एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. हार्दिक शुभेच्छा!' असे लिहित सचिनने लेकाला शुभेच्छा दिल्या

Arrow

तर, ' अर्जुन हा एक अभिमानाचा क्षण आहे. तुला यासाठी अभिनंदन!' असे साराने लिहिले.

Uorfi Javed: वादग्रस्त ड्रेसिंगमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीला जीवे मारण्याच्या धमकी!

पुढील वेब स्टोरी