Photo Credit; instagram

Arrow

Aryan Khan : डॅडी शाहरुखसोबत काम करणे किती आव्हानात्मक होते? आर्यन म्हणाला...

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केला जाणारा स्टार किड आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच, आर्यनने डॅडी (वडिल) शाहरूखसोबत एक जाहिरात शूट केली आहे, ज्यामध्ये त्याचा अंदाज चाहत्यांना पार आवडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत आर्यनने शाहरुखसोबत पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आर्यन म्हणाला, 'डॅडसोबत काम करणे माझ्यासाठी कधीही आव्हानात्मक नव्हते.'

Photo Credit; instagram

Arrow

'त्यांच्या अनुभवाने आणि कामातील तत्परतेमुळे, डॅड प्रत्येक काम खूप सोपे करतात.'

Photo Credit; instagram

Arrow

'ते संपूर्ण कास्ट आणि क्रू टीमसोबत इतके साधेपणाने वागतात सर्वांचा आदर करतात त्यामुळे सर्वांना त्यांच्यासोबत काम करणे सोपे जाते.'

Photo Credit; instagram

Arrow

'जेव्हा ते सेटवर यायचे, तेव्हा मी खात्री करायचो,जास्त लक्ष द्यायचो जेणेकरून माझ्याकडून काहीही चुकणार नाही आणि मी शिकू शकेन.'

Photo Credit; instagram

Arrow

आर्यन लवकरच 6 भागांची वेब सीरीज बनवणार आहे, ज्याचे दिग्दर्शन तो स्वतः करणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'स्टारडम' असे या वेब सीरिजचे नाव असून रेड चिलीज एंटरटेनमेंटने ती तयार केली आहे.

सलमानच्या 'या' हिरोईनचा रेड हॉट लुक, नेसली महागडी साडी; किंमत जाणून व्हाल हैराण!

पुढील वेब स्टोरी