फोटो: सोशल मीडिया 

asaram bapu story : चहावाला ते रेपिस्ट, अशी आहे आसारामची स्टोरी

आसाराम बापूला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 

1947 मध्ये फाळणी झाली त्यावेळी पाकिस्तानातून गुजरातेमध्ये आला. 

शरणार्थी म्हणून आलेल्या आसारामचं खरं नाव आहे आसुमल थाउमल हरपलानी. 

आसाराम सुरूवातीच्या काळात एका सायकलच्या दुकानावर काम करायचा.

आसारामने चहाचं दुकान चालवलं आणि टागांही चालवला आहे. 

एका संताचं शिष्यत्व स्वीकारलं. आसुमलनं नाव आसाराम बापू असं केलं.

बलात्कारी आसाराम बापूची पोलखोल 16 वर्षाच्या मुलीने केली. 

कसं लैंगिक शोषण केलं याची थरकाप उडवणारी कहाणी तिने सांगितली.

ही मुलगी आसारामच्या गुरुकूलमध्ये शिकत होती. एकदा ती बेशुद्ध पडली.

तिला भूताची बाधा झाल्याचं सांगून वार्डनने आसाराम बापूकडे पाठवलं.

आसारामने मुलीवर बलात्कार केला, तिच्या कुटुंबियांना धमकीही दिली.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories