Arrow

प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, मदर्स डे निमित्त केली घोषणा 

Arrow

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आशका गोरोडिया आई होणार आहे. मदर्स डे निमित्त तिने ही घोषणा केली आहे. 

Arrow

 आशका गोरोडियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबतची घोषणा केली. या तिच्या पोस्टवर आता शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

Arrow

येत्या नोव्हेंबरमध्ये आणखीण एक सदस्य आमच्या कुटुंबात सामील होणार आहे, असे  आशका गोरोडिया तिच्या पोस्टमध्ये म्हटलेय.

Arrow

आशका गोरोडिया वयाच्या 37 व्या वर्षी तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. लग्नाच्या ६ वर्षानंतर तिच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे.

Arrow

आशका गोरोडियाने 1 डिसेंबर 2017 रोजी ब्रेंट ग्लोबशी लग्न केले. आशकाचा नवरा ब्रेंट गोव्यात योगा क्लासेस चालवतो.

Arrow

आशकाने कुसुम, लागी तुझसे लगन, बिग बॉस, नच बलिये सारख्या अनेक शोजमध्ये काम केले आहे.  

Arrow

आशकाने अभिनय सोडून कॉस्मेटीकचा व्यवसाय सुरु केला आहे. तिचा कॉस्मेटीक ब्रॅड खुप पॉप्युलर आहे.

Arrow

आशकाने सोशल मीडियावर सक्रिय असते.त्यामुळ ती आई होणार असल्याचे कळताच फॅन्सने तिला शुभेच्छा दिल्या. 

राघव-परिणितीच्या साखरपुड्यात 'देसी गर्ल'वर खिळल्या नजरा, हॉट लुकने...

पुढील वेब स्टोरी