Photo CreditSocial Media/Getty

Arrow

Pak च्या बाबरने टीम इंडियाल दिली Warning! काय तर म्हणे...

Photo CreditSocial Media/Getty

Arrow

क्रिकेट चाहत्यांसाठी हे वर्ष खूप खास असणार आहे. आशिया चषकानंतर  एकदिवसीय विश्वचषक देखील यंदा होणार आहे.

Photo CreditSocial Media/Getty

Arrow

आशिया चषक 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. हे सर्व सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहेत.

VIDEO Credit: Social Media/Getty

Arrow

आशिया कपमध्ये भारतीय संघ आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यांच्यासोबत नेपाळ हा तिसरा संघ असेल.

VIDEO Credit: Social Media/Getty

Arrow

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे.

VIDEO Credit: Social Media/Getty

Arrow

या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारतीय संघाला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

VIDEO Credit: Social Media/Getty

Arrow

बाबर नुकताच लंका प्रीमियर लीग खेळला आहे. आता श्रीलंकेतच अफगाणिस्तानविरुद्ध मालिका खेळत आहे.

VIDEO Credit: Social Media/Getty

Arrow

अशा स्थितीत बाबर म्हणाला - मी बराच काळ श्रीलंकेत आहे, त्यामुळे मला मला माझ्या देशातच खेळत असल्यासारखं वाटतंय.

VIDEO Credit: Social Media/Getty

Arrow

बाबरने या वक्तव्याद्वारे असं म्हटलंय की, टीम इंडियाने त्याला कमकुवत समजू नये, तो श्रीलंकेच्या भूमीवरही टीम इंडियाला टक्कर देऊ शकतो.

'या' महिला IAS ने केलेलं फक्त 500 रुपयांत लग्न, आता का आलीय एवढी चर्चेत?

पुढील वेब स्टोरी