Photo Credit; instagram

Arrow

'हा बावळटपणा आम्ही करत नाही', Rohit Sharma ला का आला राग?

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया कप 2023 साठी आपला संघ जाहीर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यरचे १७ सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पण तरीही भारतीय संघाला नंबर-4 साठी योग्य फलंदाज सापडलेला नाही. संघाची ऑर्डरही बदलतेय.

Photo Credit; instagram

Arrow

पत्रकार परिषदेत रोहितला याबाबत प्रश्न विचारला असता तो थोडा संतापला. त्याने फलंदाजी ऑर्डरवर विधान केलं.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित म्हणाला, 'सलामीवीर ओपनिंग करतो. तिसऱ्या क्रमांकाचाही तिथेच येतो. केएल राहुल पाचव्या क्रमांकावर येत होता, तो तिथेच खेळत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

रोहित म्हणाला, 'हार्दिक ६व्या क्रमांकावर आणि जडेजा ७व्या क्रमांकावरच खेळत आहे. क्रमांक-4 आणि 5 मध्ये अप-डाउन आहे, त्यामुळे कोणतीही अडचण नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'तेवढी फ्लेक्सिब्लिटी आवश्यक आहे. पण 8 नंबरच्या खेळाडूला ओपनिंग पाठवलं आहे असं नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्मा म्हणाला, 'किंवा सलामीवीराला नंबर-8 वर पाठवलं. आम्ही हा बावळटपणा करत नाही. संघात थोडं अप-डाउन असणं आवश्यक आहे.'

अभिनेत्रीच्या पोटावरच ट्रेनरने मारले पंच, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण!

पुढील वेब स्टोरी