Photo Credit; instagram
Arrow
Asur 2 मुळे प्रचंड चर्चेत आलेली 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
Arrow
बरुण सोबती, रिद्धी डोगरा आणि अर्शद वारसी यांच्या मुख्य भूमिका असलेली ही वेबसिरीज आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या सिरीजमध्ये एक अशी व्यक्तिरेखा आहे, जी खूप शांत आहे. तिचं नाव वृंदा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बरखा सेनगुप्ता वृंदाची भूमिका साकारत आहे, जिच्या निरागसतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बरखा सेनगुप्ताने आपल्या करिअरची सुरुवात 'कितनी मस्त है जिंदगी'मधून केली होती.
Photo Credit; instagram
Arrow
तो MTV वर 2004 मध्ये आला होता. नंतर 2005 मध्ये 'कसौटी जिंदगी की'मध्ये बरखाला लोकप्रियता मिळाली आणि हा प्रवास असाच सुरू राहिला.
Photo Credit; instagram
Arrow
त्याशिवाय नच बलिये 3' आणि 'झलक दिखला जा 3' मध्येही ती दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
2010 मध्ये बरखा चित्रपटाकडे वळली. 'राजनीती', 'गोलियों की रासलीला राम लीला', 'खलनायक', 'अॅक्शन', 'पीएम नरेंद्र मोदी' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले.
Photo Credit; instagram
Arrow
त्याच वेळी, 2020 मध्ये बरखाने ओटीटीवर पदार्पण केले.
Photo Credit; instagram
Arrow
'रात्री के यात्री', लव्ह अँड अफेअर्स, कामिनी, मुखबीर, हंटर यासह असुर २ मधून जबरदस्त भूमिका साकारल्या.
भारतात धडकणाऱ्या Biporjoy 'या' चक्रीवादळचं नाव कसं ठरलं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
लाल साडी अन् हाती गुलाबाचं फुल; जान्हवी किल्लेकरचं 'व्हॅलेंटाईन डे'साठी बोल्ड फोटोशूट
डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...