Photo Credit
Arrow
Atiq Ahmed : अतिक-अशरफची हत्या, कपिल सिब्बलांनी विचारले प्रश्न
Photo Credit
Arrow
अतिक अहमद आणि अशरफ अहमदची गोळ्या घालून 15 एप्रिल रोजी हत्या करण्यात आली.
Arrow
या घटनेनंतर ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी संपवून टाकण्याची कला म्हणत आठ प्रश्न उपस्थित केले आहेत.
Arrow
दोघांना रात्री 10 वाजता तपासणीसाठी रुग्णालयात का नेण्यात आले?
Arrow
कोणतीही वैद्यकीय एमर्जन्सी नसताना हे करण्यात आलं? अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांना तिथे फिरवलं का जात होतं?
Arrow
दोघांना माध्यमांसमोर का आणण्यात आलं? हत्या करणारे प्रशिक्षित होते आणि त्यांच्याकडे 7 लाखांपेक्षा महागडं शस्त्र होतं.
Arrow
हत्या केल्यानंतर तिघांनीही स्वतः पोलिसांच्या स्वाधीन केलं, असे प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केले आहेत.
Atiq Ahmed च्या शरीरात किती गोळ्या निघाल्या? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली माहिती
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...