Photo Credit

Arrow

Atiq Ahmed : अतिक-अशरफची हत्या, कपिल सिब्बलांनी विचारले प्रश्न

Photo Credit

Arrow

अतिक अहमद आणि अशरफ अहमदची गोळ्या घालून 15 एप्रिल रोजी हत्या करण्यात आली. 

Arrow

या घटनेनंतर ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी संपवून टाकण्याची कला म्हणत आठ प्रश्न उपस्थित केले आहेत.

Arrow

दोघांना रात्री 10 वाजता तपासणीसाठी रुग्णालयात का नेण्यात आले?

Arrow

कोणतीही वैद्यकीय एमर्जन्सी नसताना हे करण्यात आलं? अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांना तिथे फिरवलं का जात होतं?

Arrow

दोघांना माध्यमांसमोर का आणण्यात आलं?  हत्या करणारे प्रशिक्षित होते आणि त्यांच्याकडे 7 लाखांपेक्षा महागडं शस्त्र होतं.

Arrow

हत्या केल्यानंतर तिघांनीही स्वतः पोलिसांच्या स्वाधीन केलं, असे प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केले आहेत. 

Atiq Ahmed च्या शरीरात किती गोळ्या निघाल्या? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली माहिती

पुढील वेब स्टोरी