Arrow
चाहत्याजवळ गेला अन् Kiss केलं, स्टार क्रिकेटरचा व्हिडिओ व्हायरल
Arrow
अॅशेस मालिकेतील पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडचा पहिला डाव 283 वर ऑल आऊट झाला.
Arrow
या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 295 धावाच करू शकला. त्यामुळे त्यांनी 12 धावांची आघाडी घेतली.
Arrow
ऑस्ट्रेलिया सीरीजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे सामना ड्रॉ करण्याच्या मानसिकतेत मैदानात उतरली आहे.
Arrow
या सामन्यात एका चाहत्याने मार्क वुडला कलिंग़ड दाखवला आहे. या संदर्भातला व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Arrow
मार्क वुडने यानंतर बाउंड्री लाईन क्रास करत चाहत्याच्या दिशेने जात कलिंगडला किस केले.
Arrow
मार्क वुडने कलिंगडला ट्रॉफीच्या स्टाईलमध्ये उचलत त्यावर ऑटोग्राफ दिला.
Arrow
इंग्लंडचा संघ हा सामना जिंकण्याचा इराद्याने मैदानात उतरला आहे, जेणेकरून मालिका 2-2 ने बरोबरीत सुटेल.
'स्टार' चिन्ह असलेली 500 ची नोट खरी की खोटी? RBI म्हणाली...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral